आधार कार्ड ला नंबर लिंक करणे साठी कोणते पण कागपत्रे लागणार नाही

मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक नसले तर आता होणार आहे.

आधार कार्ड ला नंबर लिंक करणे साठी 

मित्रांनो आपण बरचे वेळास पाहाल तर आपण आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसते आणि आपले खूप वेळ आपले काम अपुरे राहतात.
मित्रांनो uid आणि असा म्हटलं आहे की आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे साठी कोणते पण कागदपत्रे लागत नाही तर मित्रांनो आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करणे सोपा झाले आहे

आधार कार्ड मोबाईल नंबर कस लिंक करायच

मित्रांनो अजून पर्यंत तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसले तर तुमि लिंक करून घ्या कारण खूप वेळ आधार कार्ड मोबाइल नंबर लिंक नसला तर काम होत नाही.

ही पण बातमी वाचा नवीन मतदान कार्ड आला / करा डाउनलोड e-EPIC

मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर आधार सेंटर वर जावा लागले आणि मग तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचं आहे. आणि तिथं असा म्हणायच की uidन म्हटलं आहे की आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक करणे साठी कोणतही कागदपत्रे लागत नाही.

ही पण बातमी वाचा

पीकविम्यासाठी 10 कोटी मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *