Academy of Maharashtra Research : या योजनेअंतर्गत तुम्हाला 6500 इतके बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेचे नाव काय अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती जाणून घेऊ.
या योजनेचा संपूर्ण नाव आहे अमृता योजना टायपिंग या योजनेअंतर्गत सहा हजार पाचशे रुपये इतके कोसात तुम्हाला खात्यात जमा होते आता याच्यासाठी पात्रता कोण आहे लाभार्थी कोण आहेत अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागणार पाहूया
पात्रता
अर्जदार हा महाराष्ट्राचा रवाशी असावा
वयाची अट 18 ते 45 वर्ष
यात मराठी हिंदी इंग्रजी 3056 यापैकी कोणते लाभ घेता येते
कागदपत्रे
दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र टायपिंग प्रमाणपत्र आधार कार्ड ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आणि बँक कर्ज
अर्ज कुठे करायचा
Academy of Maharashtra Research : अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेल्या त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता घरबसल्या
वेबसाईट लिंक https://mahaamrut.org.in/
तुम्ही कोणत्या वर्षी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाली आहे

