APMC job : विभागाचे नाव : कृषी उत्पन्न बाजार समिती
कॅटेगरी- महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात – • महाराष्ट्रातील उमेदवार
अनुभव : अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility : Male & Female
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज फी – खुला प्रवर्ग – ७०८/-, राखीव प्रवर्ग – ४७२/-
नोकरीचे

निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
Apply Start Date १५ ऑगस्ट २०२५
Apply Last Date- १४ सप्टेंबर २०२५
नोकरी ठिकाण अमळनेर (जळगाव)
अधिकृत वेबसाईट – www.apmcamalner.in
जागा : १९ जागा
वयोमर्यादा : उपरोक्त पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय दिनांक १४/०९/२०२५ रोजी दिनांकास अर
प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय ३८ वर्ष राहील. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्षे वय शिथिल राहील.
परीक्षा शुल्क :- राखीव प्रवर्गाकरीता रु. ४००/- + १८% जी.एस.टी. = रु. ४७२/-
अराखीव प्रवर्गाकरीता रु. ६००/- + १८% जी.एस.टी. रु.७०८/-
APMC job : सरळसेवा पदभरती संदर्भात महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहे.
१. सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
२. उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ट लिपीक, शिपाई, पाहेकरी आणि माळी या पदासाठी एकूण २०० गुणांची
कृषी