apprenticeshipindia : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर विभाग, नागपूर मध्ये सन २०२५ २०२६ साठी
वेगवेगळ्या व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून एकुण ३०० पदे (मॅकेनिकल मोटा महान –
१४०, डिझेल मेकॅनिक- ७०, इलेक्ट्रिशियन / अॅटो इलेक्ट्रिशियन ३०, यांत्रिक (प्रशितल व वातानुलीकर नोकरी, टर्नर
(कतारी) – ०४, शिट मेटल वर्क- १०, पेंटर (साधारण) – १०, वायरमॅन -०४, कारपेंटर – ०२, वेल्डर (सांधाता)
सदर जागेपैकी अनुसूचीत जाती, अनु सूचीत जमाती व दिव्यांगाकरीता शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार
जागा आरक्षीत आहेत.) Online पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी आय.टी.आय./ व्यसायीक अभ्यासक्रम
उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर स्वतःचे नोंदणी करावयाचे आहे व
नोंदणी नंबर जनरेट झाल्यानंतर M.S.R.T.CORPORATION, NAGPUR DIVISION NAGPUR या आस्थापने
(Establishment) करिता ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर रा.प.
नागपूर विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे. या कार्यालयाचा छापील
नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर, गणेशपेठ बसस्थानकाच्या मागे, जाधव चौक, नागपूर येथे
दि.१५.०७.२०२५ ते २३.०७.२०२५ रोजी पर्यंत रविवार व सुट्टीचे दिवस वगळुन ११.०० ते १६.०० या वेळेस व
शनिवारी १०.०० ते १२.०० या वेळेत मिळतील व स्विकारले जाईल.
विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात
अनुभव / फ्रेशर
Gender Eligibility
अर्ज पद्धती
वेतन
अर्ज फी खुला प्रवर्ग – ५९०/-, राखीव प्रवर्ग – २९६/-
महाराष्ट्रातील उमेदवार
अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Male & Female
ऑफलाईन & ऑनलाईन
प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची २३ जुलै २०२५
तारीख
अर्ज सादर करण्याचा पत्ता
आस्थापना शाखा, विभागीय कार्यालय, राज्य परिवहन नागपूर,
apprenticeshipindia : गणेशपेठ बसस्थानकाच्या मागे, जाधव चौक नागपूर
440018
www.maharashtra.gov.in
अधिकृत वेबसाईट
नोकरीचे ठिकाण
नागपूर