महाराष्ट्रात 5000 जागांसाठी नोकरी भरती ( Army Welfare Education )

विभागाचे नाव – Army Welfare Education So
कॅटेगरी- केंद्र सरकारी जॉब
वय – १८ ते ४० वर्षे

कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार

अनुभव – फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility – Male & Female

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज पद्धती ऑनलाईन

वेतन – 34,800 ते 49,900
अर्ज फी – 3८५/-
नोकरीचे प्रकार – Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्ष
Apply Start Date- ०५ जून २०२५
Apply Last Date- १६ ऑगस्ट २०२५
अधिकृत वेबसाईट – www.awesindia.com
नोकरीचे ठिकाण – ऑल इंडिया

पीजीटीआयजीटी म्हणून काम केलेले असावे. त्याच कालावधीत पीआरटी म्हणून मिळालेला अनुभव पीजीटी म्हणून नियुक्तीसाठी गणला जाणार नाही. टीजीटी पदासाठी, पीआरटी म्हणून मिळालेला अनुभव नियामक संस्थांनी ठरवून दिलेल्या विद्यमान पात्रतेनुसार स्वीकारला जाईल. निवड प्रक्रिया १. ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (ओएसटी)-२०० एमसीक्यू, प्रत्येकी १ गुण, निगेटिव्ह मार्किंगसह. स्कोअर कार्ड आयुष्यभर वैध.

Army Welfare Education : २. मुलाखत-संबंधित शाळा व्यवस्थापनाद्वारे घेतली जाते. ३. शॉर्टलिस्टेड उमेदवारांसाठी अध्यापन कौशल्य आणि संगणक प्रवीणता चाचणी.

ABMarathi
ABMarathi
Articles: 243

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *