1500 हजार रुपये अनुदान देणे साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोना काळात दीड हजार रु. अर्थसहाय्य देण्याची ऑनलाईन प्रक्रिया येत्या २२ मेपासून सुरु होत आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कोणतीही कागदपत्रं सादर न करता वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर ऑनलाईन भरायची आहे.

ही पण बातमी वाचालॉकडाऊन मध्ये 1500 रु , मोफत गॅस, मिळणार

संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांच्या खात्यात तत्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होईल.

#Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>