३) परिवहन आयुक्त कार्यालयाचे पत्र क्र.एमव्हीआ
राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून सदर लाटरोखण्यासाठी “ब्रेक-द-चेन” अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
त्यामुळे आर्थिक दुर्बलघटकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पॅकेजची घोषणा केलेली आहे. या पॅकेजअंतर्गत रिक्षाचालक परवानाधारकांना प्रत्येकी रु.१५००/- एकवेळचे अर्थसहाय्य देण्याची बाब समाविष्ट आहे.
ही पण बातमी वाचा १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर एक लाख रू
त्यानुसार राज्यातील रिक्षाचालक परवानाधारकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणूनरु.१५००/- एवढे अर्थसहाय्य देण्याबाबतच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत.
२.राज्यातील जे परवानाधारक ऑटोरिक्षा चालक आहेत, अशा रिक्षाचालकांना प्रत्येकी रु.१५००/- एकवेळचे अर्थसहाय्य देण्यात यावे. सदरचे अर्थसहाय्य हे DBT प्रणालीव्दारे संबंधितलाभार्थ्यांना अदा करण्यात यावे.
३. त्यासाठी महा.आय.टी. मार्फत पोर्टल विकसीत करुन त्याव्दारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
ही पण बातमी वाचा 7/12 मोबाईल वर काढा
8. राज्यातील ७.२० लक्ष ऑटोरिक्षा चालकांना प्रत्येकी रु.१५००/- प्रमाणे अर्थसहाय्य देण्यासाठी लागणारा एकूण खर्च रु.१०८,००,००,०००/- (रु.एकशे आठ कोटी फक्त) एवढे अर्थसहाय्य देण्यासाठी मागणी क्र.बी-३, २०४१, वाहनावरील कर, ००, ००१, संचालन व