हॉस्पिटल कर्जासाठी पाच लाख रुपये मिळणार आयुष्मान भारत कार्ड काढा ( Ayushman Card Online apply )

Ayushman Card Online apply : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता हॉस्पिटल साठी खर्च साठी पाच लाख रुपये मिळणार तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड काढायचा आहे तर कशाप्रकारे काढायचे अर्ज कसा प्रकारे करायचा सविस्तर माहिती सांगणार आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने कडून गरजूंना पाच लाखापर्यंत मोफत उपचारासाठी पैसे दिले जात असतात आयोजन कार्ड सध्या जिल्ह्यातील आरोग्य केंद्रावर सार्वजनिक सुविधा वितरित केल्या जात आहे आजपर्यंत 3.40 लागा लाभार्थ्याकडून हे कार्ड मिळालेले आहे.

Ayushman Card Online apply

केंद्र सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना त्यानंतर राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले या योजना राबविण्यात येत आहे ही योजना 1359 आजारावर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करते पाच लाखापर्यंत मान्यता आहे मान्यच प्रमाणे सरकारी आणि खाजगी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयाचा विमा संरक्षण सुद्धा मिळणार आहे

नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा

आता आयुष्मान भारत काढण्यासाठी कोण पात्र असणार आहे

आयुष्य भारत कार्डाला अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पात्र आहे की नाही हे महत्त्वाचं पान आहे तुमचे कुटुंब प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट आहेत की नाही तुम्ही आरामात सर्व ऑनलाईन तपासू शकता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना साठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबात पात्र असल्यास नियुक्त रुग्णाला वैद्यकीय उपचारासाठी तुम्हाला पाच लाख रुपये वार्षिक मिळणार आहेत

आयुष्मान भारत कार्ड कसे काढायचे

सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल जे तुम्हाला दिलेल्या आयुष्यमान कार्ड ॲप डाऊनलोड करू शकतात जिथे तुमचं प्रोसेस नाव नोंदू शकता तुमच्या वेबसाईटवर पेजवर आल्यावर तुम्हाला आयुष्मान काळ पर्यावर क्लिक केले पाहिजे हे तुम्हाला नवीन पेजवर जाईल तुम्हाला आधार क्रमांक तिथे टाकायचा आणि नेक्स्ट पडल्यावर क्लिक करावे लागणार आहे ओटीपी आता तुमच्या आधार कार्ड समुद्र असलेला मोबाईल नंबर वर पाठवला जाईल तुम्ही ओटीपी टाकला तर संमती ब्राऊन दिसेल तुम्ही खालील पर्याय निवडा वर क्लिक करा येता एक पेज उघडे हॉटेलचे पर्यावर क्लिक करा पुढील पृष्ठाला माहिती फोटोशी करा.

आता अँप चा वापर कसा करायचा

Ayushman Card Online apply : गुगल प्ले स्टोअरवरून सर्वात अगोदर आयुष्यमान काळ ॲप डाऊनलोड करायचे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला ओटीपी इंटर करावा लागणार आधार काम कर रेशन कार्ड आयडीवर आधारित पर्याय सर्च करावा लागेल त्यानंतर मी मोबाईल ओटीपी फिंगरप्रिंट किंवा फेस होते ना वापरून प्रक्रिया पूर्ण करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *