इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ मधील कलम २२ bandhkam kamgar yojana 2023
मध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना तयार करण्याची तरतुद आहे. त्यास अनुलक्षून
संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगांरास नोंदणीनंतर लगेच
हत्यारे / अवजारे खरेदीकरीता रु. ५०००/- चे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.bandhkam kamgar yojana 2023
अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
https://mahabocw.in/
२. तथापि महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक १३.०२.२०२०
रोजीच्या ५३ व्या बैठकीत सदर योजना बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयास शासन मान्यता प्रदान करण्यात येत
- आहे.bandhkam kamgar yojana 2023
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्तथाळावर उपलब्ध