bank job : विभागाचे नाव : IBPS RRB
कॅटेगरी- केंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा : १८ ते २८, ३० & ३२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात – ऑल इंडिया उमेदवार
अनुभव : फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात (Post Wise)
Gender Eligibility: Male & Female
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज फी – खुला प्रवर्ग – ८५०/-, राखीव प्रवर्ग – १७५/-
अर्ज करणे साठी इथे क्लीक करा
https://ibpsreg.ibps.in/rrbxivscag25/
नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरी ठिकाण ऑल इंडिया
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
जागा : १३,२१७ जागा
पदाचे नाव
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पल)
रिक्त पदे
7921
bank job : शैक्षणिक पात्रताः
• ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज): कोणत्याही शाखेतील पदवी.
असिस्टंट मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी.
• जनरल बँकिंग ऑफिसर : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.
• IT: 50% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / संगणक विज्ञान / IT विषयात पदवी
01 वर्ष अनुभव.
विविध