नमस्कार मित्रांनो पुढील महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्टी राहणार आहे आपले जे काम असतील ते उठून घ्या कोणकोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे Bank sutti
सप्टेंबर महिन्यात बँकांची सुट्टीची यादी 6 सप्टेंबर रोजी बुधवारी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे
सात सप्टेंबर म्हणजे गुरुवारी जन्माष्टमी श्रीकृष्ण अष्टमी आहे त्यामुळे सुट्टी राहणार आहे
त्यानंतर 8 सप्टेंबर सोमवारी विनायक चतुर्थी आहे त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे..
19 सप्टेंबर मंगळवार गणेश चतुर्थी आहे त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे
20 सप्टेंबर बुधवारी म्हणजे गणेश चतुर्थी आहे त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे
22 सप्टेंबर शुक्रवारी श्रीनारायण समाधी दिन आहे त्यामुळे सुट्टी राहणार आहे
23 सप्टेंबर शनिवार आहे महाराज हरिसीजी यांची जन्मदिन्यात त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे..
25 सप्टेंबर रोजी सोमवार आहे श्रीमंत शंकर देवी यांची जयंती राहणार आहे..
27 सप्टेंबर रोजी बुधवार आहे मी शरीफ मोहम्मद यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे
29 सप्टेंबर शुक्रवार ऊनबी नंतर आहे त्यामुळे बँकांना सुट्टी राहणाऱ्या म्हणजे बँकांना एकूण 16 दिवस सुट्टी राहण्याची आरबीआयने घोषित केलाय Bank sutti