लाडकी बहीण योजना पैसे या तारखी ला मिळणार ( Beloved sister scheme week )

Beloved sister scheme week : नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी हो मित्रांनो लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार डिसेंबर आणि जानेवारी चे हा बरसा महिलांचा प्रश्न होता तर अखेर आनंदाची बातमी आलेली आहे की आता या या तारखेला पैसे जमा होणाऱ्या सविस्तर माहिती या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहे

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी अशी की आता लाडक्या वहिनी साठी 1400 कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने निधीमध्ये केलेली आहे.

Beloved sister scheme week

म्हणजे आता 1400 कोटी लाडकी बैल योजनेसाठी मंजूर केलेले आहे. पण आता लाडक्या बहिणीला प्रश्न पडला आहे की आता पैसे कधी जमा होणार जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे म्हणजे जानेवारीची 1500 आणि डिसेंबर चे 1500 एकूण 3000 रुपये कधी जमा होणार हा महिलांना प्रश्न पडलेला आहे

तर मागे निवडणुका होता आचारसंहिता लागली त्यानंतर आता मंत्रिमंडळ स्थापन झाले राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि आता अशी माहिती मिळाली आहे की जे लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये मकर संक्रातीच्या अगोदर म्हणजे मकर संक्रांतच्या अगोदरचे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे का सणासुदीचा दिवस आहेत

Beloved sister scheme week : त्या अगोदर पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात आलेल्या म्हणजे आता लाडक्या बहिणीचे जे योजनेचे पैसे 3000 रुपये 1500 प्लस 1500 3000 रुपये आता ते लवकरच मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 184

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *