नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून सामान्य माणसासाठी आनंदाची बातमी मित्रांनो आता गॅस सबसिडी वर तुम्हाला मिळणार दोनशे रुपये अनुदान पण कोणाला मिळणार Big Update Central Government सविस्तर बातमी पाहणार आहे त्या अगोदर तुमच्या मित्रांना सुद्धा हा शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया मित्रांनो प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत जो गॅस देण्यात येत आहेत त्याच्यासाठी दोनशे रुपये सबसिडी आता सरकार देणार आहे तर मित्रांनो हे केंद्र सरकारने जाहीर केलेल आहे
की आता 14.9 किलोचा जो सिलेंडर येतो त्याच्यावर दोनशे रुपये सबसिडी हे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या म्हणजे जे प्रधानमंत्री योजनेमधून सिलेंडर मिळालेले आहेत त्यांनाच फक्त हे दोनशे रुपये सबसिडी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे सबसिडी मिळणार आहे तर तुम्ही जर घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा नक्कीच मिळणार आहे हा जर लेख आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Big Update Central Government