biyane anudan yojana 2025 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आता लवकरच खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांना बियाण्याची गरज लागणार आहे राज्य सरकारकडून आणि महाडीबीटी तर्फे शेतकऱ्यांना आता बियाणे देण्यात येणार आहे या बियाणेसाठी अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेल्या अर्ज कसा भरायचा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत
शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो दरवर्षी शेतकऱ्यांना बी बियाणे देण्यात येत असतात या वर्षी सुद्धा महाडीबीटी अंतर्गत बियाणे देण्यात येणार आहे तुम्हाला महाडीबीटीवर जाऊन अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी असणे गरजेचे आहे

मागे सुद्धा लेखामध्ये आपण सांगितलं की फार्मर आयडी असणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कारण सर्वात अगोदर तुम्हाला फार्मर आयडी टाकावी लागते आणि पुढेच तुमचं जाते आणि त्यानंतर तुम्हाला तिथं कोण येणार सोयाबीन पेरणार असाल तर सोयाबीन तिचा निवडायचा आ
biyane anudan yojana 2025 : हे अदर पीक जर पिळायचे असतील तर ते सुद्धा निवडायचा आहे आणि सबमिट करून तुम्हाला जे फी आहे ते 23 रुपयाच्या जवळपास असेल ते आपल्याला सबमिट करून भरायचे आहे तुम्ही लवकरात लवकर 29 मे च्या आत हे फ्रॉम भरावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे