business loan for women : तुम्हाला 15 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे ते सुद्धा बिनव्याजी अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार आहे? सविस्तर माहिती पाहणार आहे
महिलांना पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या राज्य सरकार घेतलेल्या कर्जाचा व्यास शासनाकडून संबंधित महिलांच्या बँक खात्यात जमा महिलेला फक्त मुद्दल रक्कम जमा करावी करायला लागणार आहे योजना पर्यटन विभागाकडून राबविण्यात येत आहे दिनांक 19 जून 2023 रोजी हा जीआर काढण्यात आलेला आहे
कर्जाचं नाव आहे आई कर्ज योजना 2025
या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी पात्र महिला वैयक्तिक कर्ज उपलब्ध करण्याचे उद्देश आहे उमेश टुरिस्ट
कागदपत्रे काय लागणार
आधार कार्ड मतदार ओळखपत्रक व्यवसाय नोंदणी जे वीज बिल दूरध्वनी बिल महाराष्ट्राचे जे दुकानाचे प्रमाणपत्र असत ते लागणार आहे व्यवसाय कसे मालकीचे प्रमाणपत्र शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर वर पॅन कार्ड जीएसटी क्रमांक अन्न औषधी परवाना रद्द केलेले धनादेश प्रकल्प 500 रुपयांमध्ये
अर्ज लिंक
https://www.nidhi.tourism.gov.in/
business loan for women : अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील फाईल दिलेल्या तुम्हाला चलन सुद्धा पाळावे लागणार आहे पन्नास रुपये चलन सुद्धा पाळावे लागणार आहे आणि खालील वेबसाईट दिले आहेत तिथे जाऊन ही कागदपत्र
अर्ज पीडीएफ खाली दिले
https://aai-portal.maharashtratourism.gov.in/wp-content/uploads/2024/02/AAI-Policy.pdf