आता व्यवसाय साठी मिळणारा कर्ज / महाराष्ट्र शासन व्यवसाय कर्ज /शासकीय कर्ज योजना

मित्रांनो आपण या लेखा मध्ये पहाणार आहे की व्यवसाय Business lon साठी कर्ज मिळवणे साठी काय कागदपत्रे लागतील आणि कसे प्रकार करावे लागले संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये पहाणार आहे तर हा लेखा पूर्ण नक्की पहा

व्यवसाय करणे सामन्य माणसाजवळ पैसे नसतातत्यामुळे बर च व्यक्ती व्यवसाय करू शकता नाही त्यासाठी महाराष्ट्र शासन व्यवसाय साठी कर्ज देणे साठी नवीन योजना काढली आहे

वैयक्तिक कर्ज

शासकीय कर्ज

महिलांसाठी व्यवसाय कर्ज

( महामंडळाची brouchers पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई
जि.टी. हॉस्पिटल कंपाऊंन्ड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळ, मुंबई – ४०० ००१. दुरध्वनी क्र. (०२२) २२६५७६६२/२२६५८०१७
Website : www.udyog.mahaswayam.gov.in
महाराष्ट्र शासन
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गतच्या महामंडळाच्या योजना
महामंडळाच्या योजनांकरीताची संपूर्ण यंत्रणा ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. या योजनेचा फायदा थेट लाभार्थ्यांना देण्यात येतो. सदर योजना ही लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर (www.udyog.mahaswayam.gov.in) अपलोड करीत नाही, तोपर्यत पुढील कार्यवाही करता येत नाही.

महामंडळाच्या योजनांकरीता सामाईक अटी व शर्ती:

योजनेअंतर्गत लाभ घेणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य. महामंडळाच्या या योजना ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांकरीता आहेत. दिनांक ०१ जानेवारी, २०१९ पासून या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त ५० तर महिलांकरीता जास्तीत जास्त ५५ वर्षे असेल. लाभार्थ्याचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखाच्या आत असावे. (जे रु. ८ लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक I.T.R. (पती व पत्नीचे)
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक/ कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे
अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय कर्ज मंजूर करीत असताना तो व्यवसाय करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट असल्यास कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना व कंपनी कायदा २०१३ अंतर्गत स्थापना केलेल्या शेतकरी उत्पादक गट (FPC°s) व दिव्यांग गटांना वयोमर्यादेची अट लागू असणार नाही. गट कर्ज व्याज परतावा योजनेकरीता (1) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त बँकेकडून, फक्त व्यवसायाकरीताच घेतलेल्या कर्जाचाच व समावेश होतो.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) :
या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यवसायाकरीता, कोणत्याही बँकेमार्फत व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जावरील
रु.१० लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत-जास्त५वर्षाकरीता १२ टक्केंच्या मर्यादेत अथवा रु.३ लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा करण्यात येईल. २. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) : या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु.२५ लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी रु.३५ लाखाच्या मर्यादेवर,


चार व्यक्तींसाठी रु.४५ लाखाच्या मर्यादेवर व
पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु.५० लाखापर्यतच्या उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा रु. १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत

१० लाखाच्या मर्यादेत व्याज परतावा जास्तीत-जास्त५वर्षाकरीता १२ टक्केंच्या मर्यादेत अथवाचा/ल्या कर्जावरील
या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यवसायाकरीता, कोणत्याही बँकेमार्फत व्यवसायाकरीता
20:11 लाखच्योभादेत
व्याज परतावा करण्यात येईल.
२. गट कर्ज व्याज परतावा योजना (R-IIp :
या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु.२५ लाखाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी रु.३५ लाखाच्या मर्यादेवर,
चार व्यक्तींसाठी रु.४५ लाखाच्या मर्यादेवर व
पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु.५० लाखापर्यतच्या उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यत अथवा कर्ज कालावधी Business lon
यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा रु. १५ लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत
कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा
करण्यात येईल.
३. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-1):
सदर योजनेअंतर्गत, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या पात्र शेतकरी असणाऱ्यांनी एकत्र येऊन तयार
केलेल्या शेतकरी उत्पादक (किमान १० सभासद असणाऱ्या गटांना (Farmers Producers Organization- FPO, कंपनी कायदा, २०१३ अन्वये स्थापन झालेले) रु. १०.०० लाखापर्यत बीनव्याजी कर्ज रक्कम शेतीपूरक उद्योगाकरीता देण्यात
येईल. या योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी ७ वर्षाचा आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील कार्य पध्दती अत्यंत महत्वाची असून तीच पध्दत अंवलबवावी.
४. पात्रता प्रमाणपत्र (LOI) साठी आवश्यक असणारी कागदपत्रे:
१. आधार कार्ड : (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडी सह)
२. रहिवासी पुरावा :रहिवासी दाखला लाईट बिल रेशनकार्ड गॅस बिल/ बँक पास बुक)
३. उत्पन्नाचा पुरावा: ( उत्पन्नाचा दाखला / आयटी रिटर्न (जर लग्न झाले असल्यास नवरा-बायकोचे व लग्न
झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य)
४. जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
५. एक पानी प्रकल्प अहवाल.

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतर, लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा
प्रकल्प अहवाल (व्यवसायाचे सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज
प्रकरण दाखल करणेकरीता बँकेच्या नियमानुसार बँकेला आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांसहीत कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज प्रकरण दाखल करुन त्याची पोच घ्यावी.
६. बँक मंजुरी नंतर उमेदवाराने वेब प्रणालीवर माहिती अद्यावत केली आहे का याची खात्री करावी. (म्हणजेच ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे
अनिवार्य, प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट)
७. त्यानंतर बँकेमध्ये पुर्ण EMI हफ्ता भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम करावा.
सदरच्या दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी करुन महामंडळामार्फत व्याज परतावा करण्यात येईल.
८. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) मध्ये पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करुन, ऑनलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर
महामंडळाच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क साधावा. तद्नंतर जिल्हा समन्वयकांमार्फत सदर
योजनेअंतर्गत पुढील सहकार्य करण्यात येईल.
श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील
मा. अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा)
श्री.संजय मारुतीराव पवार.
मा. उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

नूतीरिकरण / रेणूय करणे चालू झाली होती त्याची तारीख काही दिवसांसाठी आहे ज्यांनी कोणी फ्रॉम भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फ्रॉम भरून घेणे व नवीन पण चालू आहे
ऑनलाइन अर्ज उपलब्ध.

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र

  • वयाचा पुरावा
    90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र
    रहिवासी प्रमाणपत्र
    ओळखपत्र
    फोटो
    बँक पासबुक

अनेक योजनांचा लाभ घेता येईल तसेस नोंदणी झालेल्या मजुरांना शासनाकडून 5000 मिळतील

तुम्हाला जर अधिक माहिती घायची असले तर तुमी तुमच्या गावातील csc सेंटर संपूर्ण माहिती विचारू शकता अधिक महिती आपले गावातील केंद्र वर संपर्क साधून संपूर्ण माहिती विचारू शकता आणि कागदपत्रे घेऊन आपले सेवा केंद्र वर जावे लागले आणि अर्ज करणे

या योजनीची अधिक माहिती साठी तुमच्या गावातील CSC सेंटर वर जाऊन अर्ज करू शकता

आणि तुम्हाला जर हा लेखा आवडला असले तर नक्की शेअर करा

पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आता व्हाट्सउप डाउनलोड करा

तुमी व्हाट्सएप ला सुध्दा शेअर कटू शकता

फेसबुक ला सुद्धा शेअर करू शकता आणि

आणि आपले मित्राला नक्की शेर करा करण 1 शेअर कोणाला तरी कोणी तरी मदत होऊ शकते आणि जर तुम्हाला लेखा आवडल असले तर कंमेन्ट करून विचारू शकता

चला तर भेटूया पुढच्या लेखा मध्ये तो पर्यंत जय महाराष्ट्र

2 thoughts on “आता व्यवसाय साठी मिळणारा कर्ज / महाराष्ट्र शासन व्यवसाय कर्ज /शासकीय कर्ज योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>