आरोग्य

Showing 10 of 85 Results

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

प्रस्तावनाः ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालागधीत झालेल्या अतिगृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात निधीच्या (SERF) दराने मदत देण्यासाठी आनश्यक असलेले निधी मागणींचे प्रस्तान सर्व विभागीय आयुल्त यांच्याकडून मागविण्यात आले होते. […]

Covid 19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना Rs.50,000/- अनुदान ? GR पहा

ज्ञापन :- अधिदान व लेखाधिकारी, मुंबई यांना असे कळविण्याचे मला निदेश आहेत की, वर नमूद दिनांक २६.११.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास […]

तुमचे रेशन बंद होईल लवकर हे काम करून घ्या

:- सूचनापत्र :- सर्व शिधावाटपधारकांच्या निदर्शनास आणण्यात येते की. केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाच्या दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याने आधार क्रमांक संबंधित कार्यालयास दिनांक […]

मिळणार साड्या | Angnvadi New GR December 2021

प्रस्तावना पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत पोषण अभियानांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी २ संच हातमाग साड्या उपलब्ध करुन देण्यासंदर्गात केंद्र शासनाने संदर्भाधीन […]

पाणी शोधण्याची पद्धत आता मोबाईल वर पहा

पाणी शोधण्याची पद्धत आता मोबाईल वर पहा बंधू आणि भगिनींनो आज आपण काही पाणी शोधण्याची पद्धत पाहणारा आहे. त्याची माहिती घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल वर पाणी शोधण्याचा त्याविषयी माहिती […]

राशन कार्ड यादी मोबाईल वर पहा

तुम्हाला तुमच्या गावातील राशन कार्ड यादी मोबाईल वर पहायची व त्याचबरोबर धान्य वाटप यादी मोबाईलवर कशी पाहायची हि माहिती आपण या लेखा मध्ये सांगणार आहे? तुमच्या जवळ रेशन कार्ड आहे […]

PwD आणी जिल्हा परीषदेचे अधिकृत लायसन्स मिळविण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळ,मुंबई मान्यता प्राप्त (MSBTE / MSBVE/SCVT) शासन मान्य बांधकाम पर्यवेक्षक (C.E.A) स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक) प्रमाणपत्र अभ्यासक्रम इयत्ता १० वी पास,१२ वी व […]

घरकुल नविन GR 2021 || Gharkul Scheme || PM Awas Yojana In maharashtra

शासन निर्णय:- प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) अनुसूचित जाती घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरीत केलेला रान २०२०-२१ या वर्षासाढी पहिला हप्ता म्हणून रू. ३,५१,५४,000/- (अक्षरी रूपये तीन कोटी एकावन्न लक्ष […]

कॉविड सर्टिफिकेट मोबाईल वर डाउनलोड करा

नमस्कार मित्रांनो तुमि लस घेतली असले तर तुम्हाला मोबाईल वर कॉविड लस चा सर्टिफिकेट डाऊनलोड करायचं असेल मोबाईल वर तर कस करायच आपण या लेखा मध्ये पाहणारा आहे. सर्वात अगोदर […]