यंदाच्या पावसाला या भागातून सुरवात होणार

यंदाच्या पावसाला सोलापुरातून सुरवात
पंजाबराव डख : कादे यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान
वाळूज, ता. २९ : यंदाच्या पावसाला सोलपुरातून सुरवात
होणार असून ३१ मे ते चार जून या काळात जिल्ह्यात
मोठा पाऊस होईल, अंदाज हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख
यांनी व्यक्त केला आहे. कादे, संदीप कादे आदी उपस्थित होते. श्री. डख म्हणाले, आज केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. ३१ मे
रोजी जिल्ह्यात मोठ्या पावसाला सुरवात होईल. सर्व शेतकऱ्यांनी
दोन दिवसांत आपल्या शेतीची कामे उरकून घ्यावीत. ३१ मे ते ४ जून या
काळात समाधानकारक पाऊस होऊन १० जूनपर्यंत जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीला प्रारंभ करता येईल.
डख असा वाळूज (ता. मोहोळ) येथे सुशांत
कादे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील
द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी
आमदार राजन पाटील होते. प्रास्ताविक डॉ. संदेश कादे यांनी केले. यावेळी
राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस जोत्सना पाटील, युवराज कादे, सुदर्शन
राज्यात ३१ मे ते पाच जून पर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर,
कोकण, पुणे, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, इगतपुरी- नाशिक येथे पाऊस पडेल. सहा व सात जूनला उघडीप असेल तर सात ते नऊ जून
पुन्हा राज्यात पावसाला सुरवात होईल. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस
असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला.
काळात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *