Check crop insurance : नमस्कार मित्रानो तुम्हाला मंजूर झाला कि नाही चेक करायचा आहे मोबाईल तर आपण पाहणार आहे
नमस्कार मित्रानो 2024 शेतकऱ्यांनाचा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेला आहे या नुकसानामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नव्हता नुकसान भरपाई सुद्धा कमी प्रमाणात मिळाली होती पण आता सध्या आचारसंहिता चालू आहे बऱ्याचश्या शेतकऱ्यांना वाटतय की पिक विमा कधी मिळणार आचारसंहिता सुद्धा सुरू झालेल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत पण शेतकरी बांधवांना आता पीक विम्याची अपडेट आलेली आहे आता पिक विमा मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे
सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक वेबसाईट खाली दिसत असेल त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर
https://pmfby.gov.in/farmerHome
तर मित्रांनो सर्वात अगोदर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो पिक विमा कंपनीला दिला होता तो टाकायचा आणि कॅप्चर कोड करून सबमिट
Check crop insurance : त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता तुमचं प्रोफाईल ओपन होणार आहे तुम्हाला पिक विमा कसा मिळणार आहे तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला की नाही हे सविस्तर तुम्हाला तिथे दिसेल झाला असेल तर लवकरच तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे