सरकार कडून 3 सिलेंडर मोफत मिळणार ( Chief Minister Annapurna Yojana )

Chief Minister Annapurna Yojana : राज्य सरकारकडून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत लेख नक्की वाचा

महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी नवनवीन योजना काढलेली आहे तसेच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पाच सदस्य असल्या कुटुंबाचा दरवर्षी तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत 2024,25 च्या आर्थिक संकल्पना हा सादर करण्यात आलेली आहे भाऊंना कुटुंबाला मिळेल असं त्यांनी सांगितले आहे

Chief Minister Annapurna Yojana

आता राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा मुख्यमंत्री माजी लाडकी योजना अर्ज प्रक्रिया जुलै महिन्यात सुरु करण्यात आलेली आहे. चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुका असल्यामुळे नवनवीन राज्य सरकार आणत आहे त्याच्याच मुख्यमंत्री लाडके योजना गरीब कुटुंबातील महिलांसाठी पंधराशे रुपये दिले जातात तसे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा दरवर्षी तीन मला एक एलपीजी गॅस पुणे दिल्या जाणार आहेत

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Chief Minister Annapurna Yojana : या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड असे उत्पन्न दाखला असो एलपीजी गॅस कनेक्शनची डायरी असो मतदार ओळखपत्र कसं मोबाईल नंबर पासवर्ड आकडाचा फोटो त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज असो

ABMarathi
ABMarathi
Articles: 116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *