मुख्यमंत्री लाडका भाऊ योजने जर हे चूक केली तर अर्ज बाद ( Chief Minister Ladka Bhau Yojana 2024 )

Chief Minister Ladka Bhau Yojana 2024 : लाडका भाऊ योजना सुरू राज्यात झाले पण एक महत्त्वाचा आहे अर्ज करताना चूक केली तर तुमचा अर्ज बाद होईल आणि तुम्हाला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळणार नाही आपण सविस्तर आणि त्या पाहूया

सध्या अवघ्या काही महिन्यात आता विधानसभा निवडणूक समोर येत आहेत आणि राज्याचा अर्थसंकल्पाची घोषणाची बरसात केली आहे त्यापैकी एक मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ज्यांची वयोगट 21 ते 60 आहे आणि त्यानंतर त्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे बहिणीसाठी योजना मग लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न विरोधकांनी सुद्धा विचारला आणि सामान्य जनतेने सुद्धा विचारला लाडका भाऊ योजनाची घोषनां केली

Chief Minister Ladka Bhau Yojana 2024

राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल प्रसन्न उद्दिष्ट ठरवून मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली बारावी उत्तरेसाठी 6000 रुपये डिप्लोमा सेक्टरने 8000 रुपये व पदवीधर तुम्हाला १०००० उत्पन्न आयटीआय प्रमाण दारात पदवीधारक पदवीधर असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यपद्धती अर्ज करता येणार आहे ना मग काय उद्योगांमध्ये सहा महिने प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 35 वर्षाची वय असणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा कागदपत्राची पूर्तता काय करावी हे सुद्धा जाणून घेणार आहोत

हे कागदपत्र हवीच

जर तुम्हाला माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे आधार कार्ड किंवा रहिवासी प्रमाणपत्र वयाचे प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा ड्रायव्हिंग लायसन्स शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याचा पासबुक योजनेसाठी नमूद कागदपत्र लागणार आहे
या योजनाची पत्रात काय आहे

Chief Minister Ladka Bhau Yojana 2024 : तुम्हाला 2024 चा लाभ घेण्याचा विविध पात्रता आवश्यक मोर्चा महाराष्ट्र प्रवासी असणे गरजेचे योजना फक्त महाराष्ट्र तरुण किंवा विद्यार्थी पात्र असणार वयाची 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावा शैक्षणिक पात्र किंवा बारावी पास डिप्लोमा पदवीधर असावा या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार म्हणून पात्र असते आधार कार्डशी जोडलेला असावे

ABMarathi
ABMarathi
Articles: 116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *