Chief Minister Vyoshree Yojana : नमस्कार मुख्यमंत्री वैश्री योजना तीन हजार रुपये होणार थेट बँक खात्यात जमा अर्ज कसा करायचा शासनाकडून आलेल्या अर्जाची नवीन लिंक मोबाईलवर देखील करता येतो अर्ज
राज्य सरकारकडून बरेचसे योजना काढत आहेत महिलांसाठी असो किंवा सर्वसामान्यांसाठी असो किंवा वयोवृद्ध माणसांसाठी असो तशातच एक योजना काढल्या वयश्री योजना 3000 रुपये खात्यात जमा होणार आहे शासनाकडून याची लिंक सुद्धा आलेली आहे ते सुद्धा पाहणार आहे
ज्यांचे वय 65 वर्षे पेक्षा जास्त असे ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे ऑनलाइन लिंक सुद्धा दिलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता
अर्ज लिंक करणे साठी इथे क्लीक करा
वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे
लाडकी बहिणीच्या अंतर्गत महिलांना सुद्धा पंधराशे रुपये प्रतिमा मुख्यमंत्री कार्यपेशन कार्यानंतर देण्यात येते. सोमनाथ दहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तर आता नंबर आहे ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री आहे यासाठी ऑनलाईन अर्ज आव्हान सुद्धा करण्यात आलेला आहे
पात्रता काय लागणार
31 डिसेंबर 2023 रोजी चे वय 65 आहेत किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा नागरिक या योजनेसाठी पात्र राहणार आहे
Chief Minister Vyoshree Yojana : अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आधार कार्ड असला कमीत कमी आधार कार्ड साठी अर्ज केलेल्या पावती सुद्धा चालणार आहे
उत्पन्नाचा दाखला लागणार दोन लाखाच्या आत असावेत अर्जदाराचे घोषणापत्र सुद्धा आवश्यक लागणार आहे लाभार्थी खात्यामध्ये ते 3000 रुपये जमा केले जाणार आहेत 3000 रुपयाचा चष्मा शेवटचा ट्रायकवाडी फिल्डिंग वापरची न्यू ड्रेस मेंबर बेल्ट