या तारखेला लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये हप्ता जमा होणार ( Chief Minister’s Beloved Sister Scheme )

Chief Minister’s Beloved Sister Scheme : नमस्कार मित्रांनो राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेल्या लोकांची गडबड सुद्धा कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे पण आता कोणत्या तारखेला तारखेला जमा होणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे तुम्हाला या लेखांमध्ये ते संपूर्ण माहिती मी सांगणार आहे की कोणत्या तारखेला तो जमा होणार आहे

इथे क्लीक करून अर्ज करा

राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पाच्या शेतकऱ्यांसाठी असो किंवा महिलांसाठी योजना आणली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली याची वयाची अटाई 21 ते 60 वर्ष आणि दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत दरवर्षी सुमारे 46000 कोटीची रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे.

Chief Minister’s Beloved Sister Scheme

कागदपत्र काढण्यासाठी लोकांची सेंटर असो किंवा सेतू असो इथं सुरू झालेली आहे पण आता तुम्हाला महिलांना प्रश्न पडला असेल की हा कोणत्या तारखेला जमा होणार आहे

अर्ज भरल्यानंतर कोणत्या तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे तर तो सुद्धा तारीख मी सांगणार आहे.

Chief Minister’s Beloved Sister Scheme : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजे पंधराशे रुपये हा 14 ऑगस्ट 2024 ला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *