यांना 5000 हजार रुपये मिळणार ( Construction Labor Subsidy )

Construction Labor Subsidy : नमस्कार या व्यक्तींना मिळणार 5000 रुपये रुपये
नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना आता 5000 मिळणाऱ्या संपूर्ण माहिती पाहणार आहे

ज्या लाभार्थ्यांना नोंदणी केली असेल बांधकाम कामगाराचा अर्ज केला जाशील ते सक्रिय आहे त्याच्या लाभार्थ्यांसाठी कामासाठी हत्यारिकरीत्या करण्यासाठी पाच हजार रुपये राज्य सरकार आर्थिक सहाय्यक म्हणून देण्यात येणार आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज कसा करू शकता त्याची पीडीएफ मध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकता आणि अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Construction Labor Subsidy

बांधकाम कामगारांसाठी पाच हजार रुपये मिळणाऱ्या कोण आहे सविस्तर माहिती

बांधकाम कामगारासाठी 18 वर्षापेक्षा जास्त आणि साठ वर्षापेक्षा कमी केल आभार साठी पात्र करणार आहे लाभार्थ्याजवळ 90 दिवसाचे कामाचे कामाचे प्रमाणपत्र असणे खूप गरजेचे आहे लाभार्थी सक्रिय असणे आणि लाभार्थ्या महाराष्ट्रातील.

https://aamhishetkaree.com/sim-card-news-2024/

कागदपत्रे

लाभार्थ्याची ईमेल आयडी
90 दिवसाच्या प्रमाणपत्र
वरील हे सर्व लाभार्थी अर्थ करताना आवश्यक लागणार आहेत

Construction Labor Subsidy : तुमच्या गावातील सीसी सेंटरवर किंवा आपल्या सेवा केंद्रावर बांधकाम डोंगराचा अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर दरवर्षी तुम्हाला हे रिन्यूअल करायचं आहे कारण दरवर्षी डाउनलोड केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *