सध्या ज्या नागरिकांचे वय ४५ वर्ष पूर्ण असलेल्यांना चालू केली आहे.
नंतर सर्वांसाठी लागू होईल आणि सरकारी लसीकरण केंद्रावर लस मोफत मिळेल, खासगी रुग्णालयात एका डोसची किंमत 250 रुपये असू शकते.
खासगी रुग्णालयांना ही किंमत नॅशनल हेल्थ ऑथोरिटीकडून दिली जाणार आहे.
कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी? आपण मोबाईल मध्ये नोंदणी कशी करतात ते सुद्धा पाहणार आहे.
मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर खालील लिंक क्लीक करून तुमच्या समोर पेज ओपन होणार.
https://selfregistration.cowin.gov.in/register
ओपन झाले नंतर तुम्हाला तिथं खाली असा self registered ऑपशन दिसले तिथं क्लीक करायचं आहे. क्लीक केले नंतर तुम्हाला खालील ऑप्शन सारखा दिसले मग तुम्हाल तिथं मोबाईल नंबर टाकायचं आहे. आणि मग तुम्हाल मोबाइल नंबर वर otp येणार तो तिथं टाकायचं आहे.
आणि मग तुम्हाला तिथं नवीन पेज ओपन होणार तुम्हाला तिथं आधार कार्ड नंबर आणि जन्म तारीख टाकायची आहे.
तुम्हाला काही आजार असले तर तिथं क्लीक करायचं आहे.
त्यानंतर तुमच regrstion successfully होणार.
ही पण बातमी वाचा या जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन lokadwon
आणि मग तुम्हाल login करायच आहे. तुम्हाल तिथं मोबाईल नंबर टाकून लॉगइन करायच आहे.
आणि तिथं संपूर्ण माहिती टाकायची आहे तुम्हाल हॉस्पिटल निवडायचा आहे. आणि तारीख निवडायची आहे.
A/p-Ankoli tal-mohal solpur