पीकविमा यादी 2024 आली ( Crop Insurance New List 2024 )

Crop Insurance New List 2024 : नमस्कार पिक विमा यादी 2023 24 तुम्हाला 45 हजार रुपये मिळतील आपलं नाव कसं बघायचं सविस्तर माहिती पाहणार आहे

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

पिक विमा सर्वेक्षण यादी यावर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांच पीक उध्वस्त झालं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जिल्ह्यातील दहा लाख सत्ता हजार पाचशे आठ शेतकऱ्यांना 6लाख  51 हजार 422 हेक्टर क्षेत्राचे काढलेला होता.

Crop Insurance New List 2024

2024 च्या सूचनानुसार आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि कारणीनंतरची नुकसान या घटकांतर्गत 366 कोटी 50 लाख रुपये एवढा निधी एकूण 106 कोटी 472 कोटी 51 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला अशी माहिती कृषी अधिकारी भाऊसाहेब बोराटे यांनी दिली

dप्रति गॅस 200₹ अनुदान मिळणार केंद्राचे मोठे निर्णय || Big Update Central Government || Gas Subsid

पिक विमा नवीन यादी नांदेड साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत युनिटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत यांनी शेतकऱ्यांना नुकसान तरी 25% पीक विमा रक्कम देण्यासाठी सोयाबीन खरीप कापूस आरारा या पिकासाठी मध्यम ही सूचना जारी केली होती व यादी सुद्धा

Crop Insurance New List 2024 :

81 81,000 नवीन खात्यामध्ये येत आहे इओपी पासबुक कशाप्रकारे तपासाकी विमा कंपनी खात्यात 366 कोटी 50 लाख रुपये जमा केले होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणीनंतर अगो 99 कोटी 65 लाख रुपयाच वाटप करण्यात आला असून सहा कोटी छत्तीस लाख वाटप करण्यात आला तिसरा 2022 या घटकांतर्गत 472 कोटी 51 लाख रुपयांचा वाटप करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *