जाहिरनामा
भागात कार्यरत असलेल्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू, महा-ई सेवा केंद्र तसेच संग्राम केद्रांची यादी जिल्हयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. त्यानंतर शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्येच्या निकषानुसार रिक्त पदांची यादीसध्दा जिल्हयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करावी.
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणारा थेट नुकसान भरपाई
रिक्त पहीीदांसाठी नवीन “आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागविणेत यावेत. प्राप्त अर्जाची तांत्रिक समितीकडून चौकशी करुन छाननीअंती प्राप्त अर्जदारांना नवीन आपले सरकार केंद्र देणेबाबतची पूर्वीच्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेत), महा-ई सेवा केंद्र (सध्या महाऑनलाईन नावाने) तसेच संग्राम केद्रांना “आपले सरकार सेवा केंद्र” हा दर्जा देणेबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार सांगली जिल्हयातील c.s.c. (कॉमन सहीस सेंटर) धारकांना व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील त्या भौगोलीक क्षेत्रात राहणारी कोणतीही व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरु नसेल परंतू जो c.s.c. (कॉमन सहीस सेंटर) – S.P.V. (स्पेशल पर्पज व्हेईकल) चे केंद्र मिळण्यासाठीच्या विहित नमुन्याच्या अर्जातील शर्ती पूर्ण करीत असेल अशा व्यक्तींना सूचित करणेत येते की, सदरचा जाहिरनामा व अर्जाचा विहीत नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती, शहरी व ग्रामीण भागात ‘नव्याने दयावयाच्या आपले सरकार सेवा केद्रांची यादी सांगली जिल्हयाचे www.sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील सामान्य शाखेतील प्रशासन-1 संकलनाकडे छापील स्वरुपात उपलब्ध करुन देणेत आला आहे. सदरचा अर्ज अचूक व परिपूर्ण भरुन सोबतच्या अटी शर्तीस अधीन राहून सादर करावा.
अ.क्र यादी प्रसिध्द करणे, अर्ज स्विकारणे, पान अपाम यादी प्रसिध्द करणे, अंतिम यादी प्रसिध्द करणेबाबतचे वेळापत्रक
OP नवीन अर्ज मागविणेकामी रिक्त | दिनांक- 06/0) १२०२२ www.sangli.nic.in या जिल्हयाचे
| असलेल्या केद्रांसाठी यादी | संकेतस्थळावर.
प्रसिध्द केलेचा दिनांक
ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे
ર
अर्ज उपलब्धतेचा कालावधी व दिनांक-06/01२०२२.ते 10/01/२०५ www.sangli.nic.in वर
ठिकाण व जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, सामान्य शाखा, प्रशासन-1 संकलनाकडे छापील स्वरूपात उपलब्ध.
03 अर्ज स्वीकारणेचा कालावधी व दिनांक-06/01/२०२२ ते 20/01/२०२२ अखेर कार्यालयीन वेळेत
ठिकाण | (शासकीय कामकाजाचे दिवशी) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथील आवक बारनिशी संकलनाकडे समक्ष स्वीकारुन पोहोच देणेत येईल.
पात्र / अपात्र अजांची यादी दिनांक-01/02/२०२२ रोजी www.sangli.nic.in जिल्हयाचे प्रसिध्द दिनांक व ठिकाण संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
“आपले सरकार सेवा केंद्र विनांक-२ रोजी www.sangli.nic.in या जिल्हयाचे
देणेबाबतची अंतिम केद्रांची संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
प्रसिध्दी
‘अंतीम प्रक्रियानंतर संतरावर प्रसिद
करोत् भेला