नमस्कार मित्रांनो तुमच्या कोणत्या योजनेचे पैसे कोणत्या खात्यात आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असतो
किंवा लाडकी बहीण असो किंवा शेतकऱ्यांची पी एम किसान असो या योजनेचे पैसे कोणत्या खाते त्याचा बरेचसे बरेचसे जनाची दोन ते तीन खाते असतात त्या खात्यामध्ये कोणते पैसे येणार आहेत आणि योजनेचे कोणत्या पैसे येणार आहेत
हे तुम्हाला एका मिनिटात चेक करता येईल आणि जर तुम्हाला ज्या बँकेत पैसे पाहिजे असतील त्या बँकेतील तुम्ही घरबसल्या डीबीटी माध्यमातून लिंक करू शकता त्यासाठी काय करायचं सर्वात तुम्हाला एक वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करा.
DBT Aadhaar link : वेबसाईट वर क्लीक केला नंतर तुम्हाला तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या बँकेला कोणते खात लिंक कमिटीच्या माध्यमातून कोणता खतर लिंक आहे तुम्हाला दिसेल आणि त्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या त्या लिंक करून माहिती भरून संपूर्ण ते डीबीटी च्या माध्यमातून लिंक करू शकता