लाडका भाऊ योजना सुरु ( Dear Brother Scheme )

Dear Brother Scheme : नमस्कार मुलांसाठी सुद्धा एक योजना काढलेल्या सरकारने माझा भाऊ लाडका ही योजना या योजनेअंतर्गत महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत कोणता अर्ज करायचा कसे पैसे मिळणार सविस्तर माहिती पाहणार आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

राज्य सरकारने आज परत धडाकेबाज निर्णय घेतलेला युवकांसाठी 21 मोठे निर्णय घेतलेले आहेत महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत कोणते निर्णय ते सविस्तर पाहूया

Dear Brother Scheme

युवा वर्गासाठी नवनवीन योजना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण व दरवर्षी दहा लाख तरुणा प्रत्यक्ष कामावरील प्रतिधर्म दहा हजार रुपये दरवर्षी सुमाला शासनाने जनता पर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रणाली मिळणार आहे

2024 25 विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुद्धा लागू करण्यात आलेल्या इतर मागासवर्ग मुक्त जाती भडकविमुक्त उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले या योजनेचा 38 ते 60 हजार रुपये निवास भत्ता सुद्धा मिळणार आहे

गोपीनाथ मुंडे उसळ कामगार योजना अंतर्गत जे महामंडळ आहे त्याच्यात 82 शासकीय वस्तीग्रह स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे

Dear Brother Scheme : त्यानंतर 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय युनियन महाविद्यालय स्थापन करणे मान्यता बुलढाणा जिल्ह्यात नवीन आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन होणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *