DEMR Bharti 2025 : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात
महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील उमेदवार
अनुभव / फ्रेशर
| फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑनलाईन
वेतन 19,900 1,12,400
अर्ज फी Gen/OBC/ EWS: ₹१०००/-, SC/ST/PwD: ₹९००/-

नोकरीचे प्रकार Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया
Apply Start Date १९ जून २०२५
Apply Last Date ०९ जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट
नोकरीचे ठिकाण
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या अधिनस्त
शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील
सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून केवळ ऑनलाईन
पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
DEMR Bharti 2025 : सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण, संशोधन व
आयुष यांच्या www.med-edu.in या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दि. १९.०६.२०२५ पासून स्पर्धा परीक्षा-
२०२५ या मथळयाखाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून
केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत. फक्त ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पध्दतीने भरण्यात
आलेले परीक्षाशुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात
येणार नाहीत.