मतदान कार्ड डाउनलोड करा मोबाईल वर ( Download the voting card )

Download the voting card : नमस्कार मित्रांनो आता निवडणुका जवळ आलेल्या आहे. पण आता तुम्हाला मतदान कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा आहे मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे सविस्तर माहिती

राज्यात सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहितामध्ये आता फॉर्म भरणं सुद्धा चालू आहेत कारण आता अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेल्या आमदारकीची निवडणूक ही लवकरात आता तुम्हाला वोटिंग कार्ड मजेत मतदान कार्ड तुमचं तयार असेल तर ऑनलाईन पद्धतीने डिजिटल मतदान कार्ड मोबाईलवर डाऊनलोड कसं करायचं आणि ते मतदान कार्ड ऑफिस वर सुद्धा चालणारा जिथे आपण मतदान करणार आहे तिथं

मित्रांनो मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट खाली दिलेल्या त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे

https://electoralsearch.eci.gov.in/

त्यानंतर तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला प्रॉब्लेम नाही

रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला तिथं जाऊन तिथं वोटर आयडी डाऊनलोड असं ऑप्शन दिसेल तिथे ऑप्शन वर क्लिक करायचं आहे

क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तिथे दिसत असेल की तुमचा जो मतदान कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे आणि राज्य कोणता आहे राज्य निवडायचा आहे

Download the voting card : ते निवडल्यानंतर सबमिट करायचं तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी ओटीपी त्याच्यामध्ये टाकायचा आणि तुमचं वोटिंग कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये एका सेकंदात डाऊनलोड होणार आहे

ABMarathi
ABMarathi
Articles: 164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *