E crop inspection : नमस्कार मित्रांनो ई पिक पाहणी करा नाहीतर तुम्हाला पिक विमा 2024 चा मिळणार नाही ही पीक पाणी केल्याशिवाय आता पिक विमा मिळणार नाही तर आता ई पी पाहणी कशी करायची मोबाईलवर ते सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात आहे
मित्रांनो एपिक पाहणी का गरजेचा आहे पीक पाणी हे यासाठी गरजेचे आहे की आपल्या शेतामध्ये काय पेरलेला आहे आणि जर ते नोंद असेल तर त्याच पिकाचा पिक विमा मिळणार आहे

म्हणजे आपल्या शेतामध्ये जर सोयाबीन उरलेला असेल आणि पीक विमा सोयाबीनचा काढलेला असेल तर त्या पिकाचा पिक विमा तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तर सर्वात अगोदर एक ॲप खाली दिलेली आहे त्या ॲपवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा जो खाते नंबर आहे आठ नंबर आहे तो संपूर्ण माहिती टाकायचा आहे आणि तुम्ही ज्या शेताचे पाणी करणार आहे त्या शेतामध्ये हजर असणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे
शेतामध्ये जर हजर नसेल तर ईपी पाणी आता होणार नाही हे तेवढेच महत्त्वाचं
E crop inspection : आणि संपूर्ण माहिती टाकून फोटो टाकून तुम्हाला पाणी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करायची आहे