Educational Welfare Scheme : नमस्कार तुमचा मुलगा जर 10 वी त असेल तर त्याला पन्नास टक्के असेल तर त्याला 20,000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार पण अर्ज कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सविस्तर माहिती मी तुम्हाला या लेखामध्ये सांगितले
तुम्हाला जर 50% सबसिडी पाहिजे असेल म्हणजे 20000 रुपये तर तुम्हाला काय करावे लागणार आहे बांधकाम कामगार याचा अर्ज भरावा लागणार आहे बांधकाम कामगाराच्या % म्हणजे 50% वरती पडल्यानंतर 20,000 शिष्यवृत्ती मिळत असते याचा अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे
कागदपत्रे काय लागणार
अर्ज लिंक https://mahabocw.in/en/welfare-schemes/
आधार कार्ड बँकेचे पासबुक रेशन कार्ड त्यानंतर 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र एवढे कागदपत्र लागणार आहेत आणि त्यानंतर तुमचा मुलगा दहावी पास झाल्यानंतर त्याचे मार्कशीट लागणार आहे
Educational Welfare Schemeअर्ज केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार ऑफिस मध्ये बोलावल्या जाणार आहे आणि तुमची जे चाचणी आहे ते घेतल्या जाणाऱ्या आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये टाकण्यात येतील


