ई रिक्षा मोफत मिळणार असा करा अर्ज ( Electric Rickshaw Yojana )

Electric Rickshaw Yojana : मोफत ई-रिक्षासाठी तुम्ही अर्ज केला क दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालणा देणे, दिव्यांग

ई रिक्षा मिळवण्यासाठी इथे अर्ज करा क्लीक करून

व्यक्तींना पुरेशासोयीसुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालणा देणे, दिव्यांगव्यक्तींचे आर्थिक, सामाजिकके पुनर्वसन करणे, सर्वसामान्यव्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींनात्यांच्या कुटुंबासमवेत जीवनजगण्यास सक्षम करण्यासाठीविविध योजना राबविल्या जातात.

हरित ऊर्जेवर चालणाऱ्यापर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरीलदुकान म्हणजेच ई-रिक्षा (मोबाइल शॉप ऑन व्हेडकल) उपलब्धकरण्यासाठी महाराष्ट्र दिव्यांग व वित्त विकास महामंडळामार्फत शंभर टक्केअनुदान दिले जाते.

प्रति गॅस 200₹ अनुदान मिळणार केंद्राचे मोठे निर्णय || Big Update Central Government || Gas Subsid

सध्या अर्ज भरणे सुरू असून अर्ज भरताना अडचणी येतअसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.कोणाला मिळतेमोफत ई-रिक्षा?लाभार्थी हा ४० टक्के दिव्यांगअसावा. १८ ते ५५ वयोगटातीलअसावा, वार्षिक उत्पन्न अडीचलाखांपर्यंत असावे. जास्तअपंगत्व असलेल्यास प्रथमप्राधान्य दिले जाते.

अर्ज करण्याची मुदत काय?

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकासमहामंडळामार्फत १०० टक्केअनुदानावर अपंगांना ई-रिक्षा दिली जातआहे. त्यासाठी ३ डिसेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून ५ जानेवारीही अंतिम मुदत असणार आहे.

कोणकोणते व्यवसायकरता येणार?

विविध खाद्यपदार्थ, किराणाभुसार, स्टेशनरी, पूजा साहित्य,बूट व बॅग्ज दुरुस्ती, किरकोळवस्तू भांडार, रद्दी भंगार वस्तू,फळांचे दुकान, भाजीपाला,प्रसाधने, मोबाइल दुरुस्ती,झेरॉक्स सेंटर, विविध स्वतंत्रव्यवसाय, वाहतूक व्यवसाय वइतर व्यवसाय करता येतात.

कागदपत्रे काय लागतात?

दिव्यांगप्रमाणपत्र, आधारकार्ड, अधिवासप्रमाणपत्र, बँकपासबूक, रेशनकार्ड, यूडीआयडीकार्ड, जातीचादाखला आदीकागदपत्रेलागतात.अर्ज भरताच येईनामहामंडळामार्फत १०० टक्केअनुदानावर अपंगांना ई-रिक्षामिळविण्यासाठी राज्यभरातून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेजात आहेत. त्यामुळे महामंडळाचेसंकेतस्थळ स्लो चालत असून अर्जभरल्यानंतर सबमिट होत नसल्यानेअनेक दिव्यांगबांधव योजनेच्यालाभापासून वंचित राहण्याची शक्यताआहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याचीमागणी होत आहे.अनेकांनी केले अर्जमोफत ई-रिक्षा लाभासाठी 3 डिसेंबरपासून अर्ज भरणे सुरू झाले Electric Rickshaw Yojana : असूनजिल्ह्यात आतापर्यंत अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र, मागील आठदिवसांपासून अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने अर्जाची संख्यामंदावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *