काळजी करू नका Emergency alert
सरकार च्या माध्यमातून
हे प्रयोग सुरू आहेत
- जर कुठे पुर परिस्थिती निर्माण होणार असेल किंवा भुकंप निर्माण होणार असेल याचे संकेत तत्काळ मोबाइल वर सरकार च्या माध्यमातून आता आपल्याला मिळणार आहेत त्याचे प्रयोग किंवा त्याची चाचणी सुरू आहे त्या मुळे हे तुम्हाला तुमच्या मोबाइलवर असे येत आहे Emergency alert