दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच “क्यरा
चक्रिवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकता। शालेल्या
तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
करण्याबाबत.
शासन शुध्दीपत्रक :
उपरोक्त संदर्भ क्र.२ येथील शासन परिपत्रकातील नवव्या ओळीतील “राज्यातील ३४ जिल्हयातील ३२५
तालुक्यांमध्ये” याऐवजी “राज्यातील ३४ जिल्हयातील ३४९ तालुक्यांमध्ये” असे वाचण्यात यावे.३४९ तालुक्यांची यादी सोबत जोडली आहे.
३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करुन देण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२०११२६१४४०४९२४०८ असा आहे. हे शुध्दीपत्रक
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे
.
२.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
यादी खालील प्रमाणे
शेतीविषय योजना पाहणे साठी इथे क्लीक करा
हे पण बातमी वाचा 2020-2021 घरकूल यादी आली / मोबाईल वर पहा तुमच्या गावाची यादी
Hi