फेसबुकवरून कमवा लाखों रुपये घरबसल्या

आता फेसबुकउन सहज कमवता येणार पैसे
करावे लागेल हे काम

3. यापूर्वी केवळ तीन मिनिट किंवा त्यापेक्षा
जास्त कालावधीच्या व्हिडिओवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकत होते, ज्यामध्ये एक मिनिटापूर्वी कोणतीही
जाहिरात दाखविली जात नव्हती.

ड्रायव्हिंग लायसन्स घर बसल्या बनणार RTO ऑफिस मध्ये जायची गरज नाही

मुंबई(प्रतिनिधि):
काय आहे प्रोसेस:- सर्वात लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया
1. फेसबुकवरील युजर्स एका मिनिटापर्यंत प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतील. आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला मात्र, अट अशी आहे की, या एका फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार सेकंदाची जाहिरात प्ले करणे आवश्यक
नाही.

2 तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार
कालावधीच्या व्हिडिओसाठी जवळपास 45 सेकंदाची जाहिरात दाखविलीअसाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमाव
पाहिजे.

याचा अर्थ असा की आपल्या शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातू- आवडत्या क्रिएटर्सला त्यांच्या
तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे. व्हिडिओंमधून अधिक पैसे मिळतील. युजर्स किंवा पेजला गेल्या 60 दिवसांत त्यांच्या व्हिडिओमध्ये एकूण 6 लाख views
आवश्यकता असणार आहे.

लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात
सिस्टमसाठी लोकांच्या व्हिडिओजला 60,000
मिनिटांचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *