राशनकार्ड धारकांसाठी खुशखबर !! | मोफत धान्य योजनेस 2022 पर्यंत मुदतवाढ | Free Ration Scheme 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी  रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केलेल्या लोककेंद्री घोषणेला अनुसरून आणि -19 ला दिलेल्या आर्थिक प्रतिसादाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पाचव्या टप्प्याला डिसेंबर   2023पर्यंत अशी आणखी  मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे.

प्रस्तावना-
उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून एकत्रित आदेश निर्गमित केले आहे. सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणा-या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात आली होती. सदर खुल्या बाजारातील आणखी काही वस्तू रास्तभाव! शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 18 दिवसात जमा होणार पैसे

शासन निर्णय –
या शासन निर्णयान्वये उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयातील नमूद वस्तूंसह खुल्या बाजारातील साबण (आंघोळ व धुण्यावा), हॅण्डवॉश, डिटर्जंटस (धुण्याचा सोडा), शाम्पू. चहापत्ती व कॉफी रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास शासन मान्यता देत आहे. ही परवानगी अस्थायी स्वरुपात देण्यात येत असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येईल. उपरोक्त वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्तभाव दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्तभाव दुकानदार यामध्ये राहील. यात शासनाचा
कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही.

आणि मोफत धान्य ची सुद्धा मुदत वाढ कारायन्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *