Free Scooty Yojana 2024 Maharashtra : नमस्कार लाडक्या बहिणींना स्कुटी मिळणार आनंदाची बातमी
नमस्कार सध्या लाडक्या बहिणींना नवीन वर्षात खुशखबर मिळणार आहे म्हणजे नवीन वर्षात लाडक्या बहिणींना स्कुटी मिळणाऱ्या अशा बातम्या सध्या वायरल होत आहेत या बातम्यांमध्ये सत्यता किती आहे तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने महिलांसाठी कोणतीही स्कुटी योजना काढलेली नाही
त्यामुळे बऱ्याचशा बातम्या पसरतात पण आपल्या वाचकांना सांगायचं होतं की ती बातम्या सरळ सरळ खोट्या आहेत कोणत्याही प्रकारच्या केंद्र आणि राज्य सरकार मिळून स्कुटी ती योजना ही सुरू करण्यात आल्याने कोणत्याच महिलांना स्कुटी मिळणार नाही
Free Scooty Yojana 2024 Maharashtra : फक्त लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे निधी मिळतो. दीड हजार रुपये महिना तोच निधी आता मिळणार आहे आणि जर अर्थसंकल्पामध्ये जर वाढवण्यात आला तर तो 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला जर दीड हजार मिळत असेल अर्थसंकल्प होणार आहे त्याच्यामध्ये 2100 रुपये महिना त्यानंतर मिळण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे