महिलांना मिळणार शिलाई मशीन मोफत / free silai machine

नमस्कार राज्यातील महिलांना आनंदाची बातमी महिलांना free silai machine  आता मिळणार शिलाई मशीन तर त्याचा अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहे तर राज्यातील महिलांना आता शिलाई मशीन मिळणार आहे

तर मशीन साठी त्यांची वय मर्यादा 20 ते 40 पर्यंत असावी लागते आणि त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी आपण एक खालील कागद सुद्धा दिलेले आहेत त्या अर्जाचा कागद भरून तुम्ही तुमच्या जवळच्या महिला आणि बाल विकास खात्यामध्ये जाऊन तिथेच जाऊ शकता कारण तिथे ग्रामीण भागातील महिला तिथे अर्ज सबमिट करू शकतात नाही तर शहरी भागातील महिला असतील तर त्यांनी नगरपरिषद मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात सरकारने 50,000 शिलाई मशीन जाहीर केलेले आहे त्यासाठी अर्ज भरणे सुरू आहेत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्जाची लिंक दिलेलीच आहे पण जर शहरी भागातील असतील तर ते नगरपरिषद आणि ग्रामीण भागातील असतील तर ते आपल्या महिला आणि बाल विकास महिला आणि बालविकास मध्ये तुम्हाला जावं लागणार आहे आणि तिथं अर्ज करावा लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>