हे करा तुमच्या गावाला मिळतील 50 लाख रुपये

प्रस्तावना:-
राज्यातील अनेक सरपंच व गावांनीसुध्दा कोरोनाला आपल्या गावच्या वेशीवर रोखण्याचा चांगला उपक्रम राबविलेला आहे. अशा सर्व ग्रामपंचायतींच्या कामांची दखल घेत मा.मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामधून याचा संदर्भ देऊन त्यांचा गौरव केलेला
आहे.

मा.मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनानुसार आपण आले कुटूंब, आपला मोहल्ला, आपली वाडी- वस्ती, आपले गाव कोरोनामुक्त केले तर तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होणेस वेळ लागणार नाही. गावागावामध्ये कोरोना मुक्तीसाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे व त्यासाठी स्पर्धा त्यांचा यथोचित गौरव केला व ग्रामविकास विभागाअंतर्गत असलेल्या विकासकामांच्या नि: 2/9 जादाचा निधी दिला तर, गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसभामध्ये एक कोरोनाचे
करण्याची जिद्द उत्पन्न होईल.

ही पण बातमी वाचा चक्रीवादळ मुळे इतक्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार

मग इर्षा तयार झाली तर “गाव करील ते राव काय करील” या भावनेने चांगले काम होईल या हेतूने कोविड – १९ व्यवस्थापनासाठी कोरानामुक्त गाव स्पर्धा योजना स्पर्धा सुरू
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-
राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी कोरोनावर मात करण्यासाठी जिद्द उत्पन्न
व्हावी यासाठी कोविड-१९ व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त स्पर्धा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने
घेतला आहे.

राज्यातील प्रत्यके ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचातीच्या स्तरावर खालील ५
पथकांची स्थापना करून त्यांनी नेमूण दिलेली कार्ये व निकषानुसार गुणाकंन खालीलप्रमाणे दिलेली
आहेत.

१) कुटुंब सर्वेक्षण पथक (ग्रामपंचायत प्रभाग निहाय):- सदर पथक वार्ड, तांडा, वाडी अथवा वस्तीनिहाय ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यसेविका/अंगणवाडी सेविका/आशा वर्कर/जिल्हा परिषद शिक्षक तसेच अन्य संस्थेचा प्रतिनिधी (स्वंयसेवक) इत्यादी सदस्यांच्या समावेश करून संबंधित
ग्रामपंचायतीनी पथकाची स्थापन करावी.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कोविड १९ संबंधित आजाराची लक्षणे ऑक्सीजन पातळी,
तापमान तसेच ताप, सर्दी, खोकला, थकवा आणि इतर लक्षणे बाधित लोकांची नोंद घेणे.
प्रत्येक कुटुंबाला भेट देताना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून कुटुंबातील वृध्द
व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रीया यांची घ्यावयाची काळजी यांचे नियम समजावून सांगणे.
AUTOIMMUNE DISEASE श्वसनासंबंधीचे दमा किंवा इतर आजार, डायबेटिस,उच्च रक्तदाब
(HYPERTENSION) आजाराची माहिती घेणे व तद्संबंधीत आजाराची व्यक्ती असल्यास त्या व्यक्तींची
यादी करणे व त्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करणे.
शविलगीकरण कक्ष स्थापन करुन खालीलप्रमाणे कार्ये करण्यात यावे :-

१) कोविड -१९ विलगीकरण कक्ष सरकारी नियमानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व
ग्रामपंचायतीमधील कार्यरत अधिकृत डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात यावे. त्यात दोन
स्वतंत्र कक्ष तयार करुन त्यामध्ये बाधित व्यक्ती आणि संपर्कातील व्यक्तींना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात
यावे.
२) यात गरम पाणी, स्वच्छ शौचालय याची नियमीतता ठेवणे.
३) कोविड बाधित रुग्णांच्या आहार व औषध उपचारावर नियमीत लक्ष ठेवणे.
४) कोणत्याही रुग्णाचे लक्षणे वाढले असता तात्काळ हेल्पलाईन पथकातील डॉक्टरांना सूचित करणे.
३कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक.
विलगीकरण कक्षातील लोकांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात अॅडमीड करण्याची गरज असेल
त्यासाठी गावातील उपलब्ध गाड्या त्यांच्या येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करणे अवाश्यक आहे. यासाठी
राज्यातील प्रत्यके ग्रामपंचायतीने कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन
जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक ग्रामपंचातीच्या स्तरावर गावातील वाहनचालकांची स्वंयसेवक म्हणून
निवड करून पथकांची स्थापना करावी.
पथकाची कार्ये :-
१. आपल्या गाडयांना ड्रायव्हर सीटच्या मागे प्रोटेक्टिव्ह शिल्ड लावणे.
पृष्ठ्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *