gas booking : तुम्ही जर अशी बुकिंग केली नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही कशी करायची बुकिंग चला तर पाहूया आता तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बुक करायचा असेल तर त्याचे अधिक कालावधी लागणार आहे कारण की आता दोन सिलेंडर बुकिंग मध्ये किमान 25 दिवसाचं अंतर असणे बंधनकारक राहणार आहे नवीन नेम लावण्यात आलेल्या कारण आता सध्या राज्यात गॅस सिलेंडरची खूप मोठ्या प्रमाणात मिळत नाही
आहेत
ते एलपीजी गॅस बुकिंग नियमामध्ये मोठा बदल करण्यात आले आता 200 लिटरमध्ये 25 दिवसाचा अंतर हे अंतर 21 दिवस होते आता चार दिवस वाढवण्यात आलेल्या पश्चिम पुरवठावर होणारा परिणाम लक्षात घेऊन देशात गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे करण्यात आलेले आहेत इंधन पुरवठा काही नागरिकांना सक्ती बात करत असल्याने यापूर्वी अनेक ग्राहक सरासरी 55 दिवस सिलेंडर बुक करत होते मात्र सध्या पंधरा दिवसात बुकिंग होते त्यामुळे ताण निर्माण झालेले आहे बुकिंग च्या नावाने आहे की 25 दिवसातच आता तुम्हाला गॅस
gas booking : व्हाट्सअप द्वारे गॅस बुकिंग
Indane gas : 7718955555
Hp gas : 9222201122
Bharta gas 1800224344


