Gas Subsidy Updat 200 रु सबसिडी मिळणार

Spread the love

केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याबद्दल आणि
गॅस सिलेंडरवर 200 रुपये अनुदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
आपल्या ट्वीट्स मध्ये अमित शाह म्हणाले की, “या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून आणि गॅस सिलेंडरवर 200
रुपये अनुदान देऊन सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. अन्य क्षेत्रांसाठी देखील अशीच पावले उचलली आहेत,
ज्यामुळे उत्पादनाच्या खर्चात कपात होईल.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे की, “मोदी जी देशातल्या प्रत्येक वर्गाची काळजी करणारे एक संवेदनशील
नेता आहेत. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून देशातल्या गरीब, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हिताची चिंता नेहमीच
मोदी सरकारच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिली आहे. या जन हिताच्या निर्णयाबद्दल मी नरेंद्र मोदी जी आणि अर्थमंत्री
निर्मला सीतारमण यांचे आभार मानतो.

ही पण बातमी वाचा मान्सून या तारखी ला राज्यात दाखल


इस चुनौतीपूर्ण वैश्विक स्थिति में भी पीएम @narendramodi जी के नेतृत्व में केंद्र सरकार ने पेट्रोल
शासनाचा निर्णय खुशखबर…!! गॅस सिलेंडर वर 200 रु.
माफ यांना मिळणार सबसिडी | Gas Subsidy Updat

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पेट्रोल आणि
डीझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याबद्दल आणि गॅस
सिलेंडरवर 200 रुपये अनुदान देण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचे मानले आभार

ही पण बातमी वाचा महाराष्ट्र मध्ये नोकरी भरती