घरकुल नविन GR 2021 || Gharkul Scheme || PM Awas Yojana In maharashtra

शासन निर्णय:-
प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) अनुसूचित जाती घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरीत केलेला रान २०२०-२१ या वर्षासाढी पहिला हप्ता म्हणून रू. ३,५१,५४,000/- (अक्षरी रूपये तीन कोटी एकावन्न लक्ष चोपन्न हजार फक्त) एवढा निधी व समरूप राज्य हिस्सा रू. २,३४,३६,०००/- (अक्षरी रूपये दोन कोटी चौतीस लक्ष छत्तीस हजार फकरा) एवढा निधी खर्च करण्यारा व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा तर राज्यात संपुर्णलॉकडाऊन करावा लागल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

२. केंद्र हिश्याचा निधी मागणी क़. एन-३, २५०५ ग्रामीण रोजगार, ६० इतर कार्यक्रम, ७८९ अनुसूचित जातींसाठी विशेषघटक योजना (०१) (०४) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (केंद्र हिस्सा ६०%) (कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर (२५०५ ए१०२) व राज्य हिश्याचा निधी मागणी क्र. एन-३, २५०, ग्रामीण रोजगार, ६० इतर कार्यक्रम, ७८९ अनुसूचित जातीसाठी विशेषघटक योजना (०१) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना (०१)(०५) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (राज्य हिस्सा ४०%) (कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (२५०५ ए१११) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर खर्च सन
२०२५-२२ या वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.
शासन निर्णय क्रमांक प्रायो-२०२१/प्र.क्र.५४/ योजना-१७, दि. २६ नन्हेंबर

ही पण बातमी वाचा 18 दिवसात शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार

३. या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती कार्यासन योजना-२ यांना सादर करण्यात यावी. 4) मंजूर केलेली रक्कम, २कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा देयक क्रमांक व दिनांक, ४) महालेखापाल कार्यालयात नोंद झालेल्या रक्कमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र. प्रस्तुत निधीबाबत उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण-गृहनिर्माण हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून (संकेतांक क्रमांक १२०१००५१८३) तसेच संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील. सदर निधीचे देयके ठाणे कोषागार अंतर्गत उपकोषागार कार्यालय, कोकण भवन, बेलापूर येथे पारित करण्यात यावेत. सदर अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी.

8 thoughts on “घरकुल नविन GR 2021 || Gharkul Scheme || PM Awas Yojana In maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>