मोदी आवास घरकुल योजना भाग-1 साठी 10 लाख घरकुल मंजूर / Gharkul Yojana New Update

नमस्कार मित्रांनो आता राज्य सरकारकडून नवीन घरकुल योजना हो मित्रांनो Gharkul Yojana New Update आता दहा लाख घरकुल बांधण्याचा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये कशाप्रकारे मिळणार तर प्रधानमंत्री आवास योजनेतून चार लाख घरे अडीच लाख घरे अनुसूचित जाती जमाती दीड लाख घरे इतर प्रवर्ग रमाई आवास दीड लाख घरे 1800 कोटी रुपयाचे किमान 25000 घरे मातंग समाजासाठी  पारधी आदमी आदिवासी 1200 कोटी तर राज्य सरकारकडून आता दहा लाख

 

सर्वांसाठी घरे…

यावर्षी

10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमः

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची

‘मोदी आवास घरकुल योजना’

भाग 1

Gharkul Yojana New Update

प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे

(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग )

रमाई आवास: 1.5 लाख घरे /1800 कोटी रुपये

(किमान 25,000 घरे मातंग समाजासाठी)

शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे / 1200 कोटी रुपये

जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>