नमस्कार मित्रांनो ,
मित्रांनो तुम्हाला जर अर्जट कोनाला काँल करायचा असतो आणि तुमच्या मोबाईल मध्ये बँलस नसते, तर अशा वेळी तुम्ही काय करणार. तर मी तुम्हांला सांगतो की अशा वेळी काय करायचे कधी कधी काय होते आपल बँलस संपते आपण कोनाला काँल करू शकत नाही. तेव्हा आपण इंटरनेट शी कनेक्ट असाल तर गुगल वर जाऊन globfon या वेबसाइट जाऊन टच करा.
https://globfone.com/call-phone-online/
टच करून आपन कोनालाही काँल, एस, एम, एस, विडीओ काँल करू शकता. 2 मिनिटा पर्यत,काँल वर टच करा आणि आपल नाव टाका, आणि समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाका, आणि काँल वर क्लिक करा.व काँल करा. काँल केल्या नंतर २मिनिटांचा टाईम झाल्यावर cases clear करावा . Cases clear झाल्यावर 2मिनिट आपल्याला आनखी बोलायला मिळते. नाही तर globfon या वेबसाइटला you ve gone incognito या मोड वर opan करावे. कारन प्रत्येक वेळी cases clear करायच काम नाही पडणार, असे करून आपन काँल वर बोलु शकता, मोबाईल बँलस नसताना सुद्धा.