Government all id proof : नमस्कार मित्रांनो तुमच्याजवळ सरकारी 10 कार्ड हे असणे गरजेचे आहे कोणकोणते सरकारी 10 कार्ड असणे गरजेचे आपण या लेखामध्ये संपूर्ण पाहणार आहे
पहिले कार्ड आहे आयुष्मान भारत कार्ड या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पाच लाखापर्यंत हॉस्पिटलचा खर्च देण्यात येते आणि सरकारी स्वरूपा
दुसरं कार्ड विश्राम कार्ड विश्राम कार्ड च्या माध्यमातून तुम्हाला जर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन असते तसं पेन्शन कार्ड मुळे मिळणार आहे म्हणून हे कार्ड सुद्धा काढणे गरजेचे आहे
तिसरा आहे नरेगा कार्ड म्हणजे तुमच्या गावात जर नरेगा कार्ड असेल तर तुमच्या गावातील तुम्हाला सरकारी काम सुद्धा मिळू शकते त्यासाठी नरेगा काळ असणे सुद्धा गरजेचे आहे
चौथा अपार कार्ड अपार कार्ड हे विद्यार्थ्यांसाठी असते विद्यार्थ्यांनी एक 12 अंकी त्याला नंबर मिळतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा अपार काढणे गरजेचे आहे
पाचव्या वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड हे तुम्हाला मतदानाच्या वेळेस कामात पडते त्यासाठी वोटिंग कार्ड सुद्धा असणे गरजेचे आहे
सहा नंबरचा कार्ड म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड खूप महत्त्वाचं कार्य प्रत्येकाजवळ असेलच आधार कार्ड नसेल तर कोणतेही सरकारी काम होत नाही
सात नंबरला हेल्थ कार्ड हेल्थ कार्ड हे तुमच्या कामाची गोष्ट आहे कारण हे जर कार्ड नसेल तर तुम्हाला जे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत नाही कारण कोणता आजार झालेला आहे म्हणून तुम्हाला समजते
Government all id proof : आठ पॅन कार्ड तुमच्याकडून असेल तर तुम्हाला कर्ज किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा शासकीय जे व्याजदर आहे कर्ज मिळते त्याच्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे