ग्रामपंचायत चे सर्व कागदपत्रे आता तुमच्या मोबाईलवर मिळणार ( Gram Panchayat Documents )

Gram Panchayat Documents : क्यूआर कोड स्कॅन करून
भरा ग्रामपंचायतीचा कर!
ग्रामपंचायतीचे सर्व करही भरा ऑनलाइन : दाखलेही घ्या ऑनलाइन

ग्रामपंचायतीने महा ई- ग्राम संकेतस्थळ व सिटिझन अॅप सुरू करून ग्रामपंचायतीचा संपूर्ण व्यवहार ऑनलाइन केला आहे. ग्रामपंचायतीचा कर कॅशलेस पद्धतीने भरता यावा, यासाठी क्यूआर कोड यूपीआयच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले आर्थिक व्यवहाराचे खाते भीम यूपीआयला संलग्न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

डिजीटल

  • ग्रामपंचायत म्हणजे काय ? कर ऑनलाइन भरण्यासाठी क्रेडिट क्यूआर स्कॅनिंग सुविधा सेवा प्रदान कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि करणारी ग्रामपंचायत म्हणजेच
    डिजिटल ग्रामपंचायत होय.  कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती डिजिटल?

ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल पेमेंट, यूपीआय इनेबल सुरू केले. यामुळे आता कर ऑनलाइन भरता येणार आहे. महा ई-ग्राम पोर्टलवर नागरिकांना जन्म-मृत्यू, विवाह, नमुना  मूल्यांकन अशी प्रमाणपत्र मिळतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय क्यूआर स्कॅनिंगचा वापर करून ग्रामस्थांना मालमत्तेचा कर
ऑनलाइन भरता येतो. ग्रामस्थांना रामपंचायतीमार्फत जन्म-मृत्यू, विवाह, मुना ८. मूल्यांकन, बीपीएल अशी
माणपत्र व दाखले ऑनलाइन रबसल्या मिळू शकतात. जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा कामगिरी
रू आहे.जिल्ह्याची उत्कृष्ट चिखली दे, राजा ज. जामोद
जिल्ह्यातील ८७१ ग्रामपंचायती डिजिटल 10310खामगाव लोणार मलकापूर
मेहकर मोताळा नांदुरा

https://aamhishetkaree.com/education-loan/

ग्रामपंचायतींना १२ प्रकारचे घोषणापत्र द्यावे
लागते. त्या घोषणापत्रात जिल्हा राज्यात
बराच माघारला आहे.
रहिवासी प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीचे ना
हरकत प्रमाणपत्र, शौचालय प्रमाणपत्र,
बांधकाम अनुमती प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंद
शेगाव जिल्ह्यात ८७२ ग्रामपंचायतीआहेत. यापैकी ८७१
ग्रामपंचायतींमध्ये महा ई- ग्रामच्या माध्यमातून ऑनलाइन सेवा सुरू आहे. केवळ एक नव्याने तयार झालेल्या
ग्रामपंचातयीमध्येच ही सुविधा उपलब्ध नाही.
अधिकाऱ्यांना दिले आदेश पंचायत राज संस्थांमध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय आणि क्यूआर स्कॅनिंगचा वापर करण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या
आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश बीडीओमार्फत दिल्याचे जिल्हा परिषद
प्रशासनाने स्पष्ट केले.

गॅसप्रति गॅस 200₹ अनुदान मिळणार केंद्राचे मोठे निर्णय || Big Update Central Government || Gas Subsid

Gram Panchayat Documents : प्रमाणपत्र, विभक्त कुटुंबाचे प्रमाणपत्र,हयातीचे प्रमाणपत्र, वर्तवणुकीचे प्रमाणपत्र दिले जाते.

  1. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून
    जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी आहे, असे जिल्हा
    व्यवस्थापक राहुल मनतकार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *