Grampanchayat Gharkul Yadi 2024-25 (PMAY-G) : नमस्कार मित्रांनो नवीन घरकुल यादी जाहीर झालेली आहे आता 2024 आणि 2025 ची नवीन घरकुल यादी जाहीर झालेले आहेत म्हणजे आता 2024 आणि 25 मध्ये नवीन घर ज्यांना मिळणार आहे त्यांची यादी जाहीर झालेल्या नाव कसं बघायचं सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत
मित्रांनो 2024 आणि 25 ची यादी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये ज्यांचं नाव असतील त्यांना घरकुल म्हणजे घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहे शहरी भागात असो किंवा गावातील भाग असो हे पैसे यांना मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे की यादी बघण्यासाठी तर सविस्तर माहिती
सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईटची लिंक खाली दिली आहे त्या वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करायचं आहे
त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन येईल दोन ऑप्शन येईल म्हणजे पाच सहा ऑप्शन येतील त्यानंतर दोन नंबर वर ऑप्शन वर क्लिक करायचं आणि रिपोर्टवर क्लिक करायचं आहे.
https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx
Grampanchayat Gharkul Yadi 2024-25 (PMAY-G) : त्यानंतर तुमचं राज्य जे आहे ते राज्य निवडायचा आहे आणि तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचे संपूर्ण माहिती निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला गावाचं कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते सुद्धा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड करून सबमिट करायचा त्यानंतर तुम्हाला 2024-25 ची यादी तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहे