नमस्कार grampanchayat maha e gram citizen connect app मित्रांनो आता तुमच्या मोबाईल वर तुम्हाला ग्रामपंचायत चे सर्व दाखले आता तुमच्या मोबाईल वर पाहू शकता आणि आता तुमि स्वता झेरॉक्स पण काढू शकता तर आपण या लेखा मध्ये मोबाईल वर ग्रामपंचायत दाखले पाहू शकता
शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रु
सर्वात अगोदर मित्रांनो play stora वर जाऊन तुम्हाला gram citizen connect app play stora वर जाऊन सर्च करा आणि हे अँप डाउनलोड करा
grampanchayat maha e gram citizen connect app
डाउनलोड केले नंतर opne करा आणि allow बटन क्लीक करा आणि मग नवीन रजिस्टर करा आणि ते नंतर नाव तुमचा गाव आणि संपूर्ण माहिती टाकून otp येईल आणि otp टाका आणि मग user id आणि password टाकून ( पासवर्ड म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि नंतर मग तुम्ही सर्व दाखले काढू शकता